#AUHB

0:00
0:00
#AUHB

अअअर्रर्र्र्र्र्र कसा काय Public mic check mic check क्या सिधा मुद्दे पें क्या !! सरकार शी नडायचं कशा साठी, हवा,पानी,जमीन,सेहत,शिक्षा साठी!! वाकड्यात शिरण्याआधी, आवाज करण्याआधी, करा तयारी!! नडण्याआधी तुम्ही लढण्याआधी तासा,घासा,पुसा,भरा, मग चालवा तुमची लेखणी!! ती नाही तुमची केससुनी, नागडं करेल उघडं करेल भोगळं करलं फसव्या लोकशाहीला, त्या ठोक शाही ला, मगं मला बोलते public अजुन रडून,चिडून,नरडं काढून काय करायचं तुला,एएमुला,गप्प जा,गप्प जा,तु घरी जा, इकडे ये तु ऐक जरा तु घरी जा!!! उतरील,बोललील,पळील,बोंबलील,औरडील रस्तावर, नरड्यातून रक्त येई पर्यत करील रस्तावर, करील नंगा त्या ठोकशाहीला होईल दंगा,चंगा,पंगा,हंगा,टिंगा, सगळी कडे भेकड भेेंगा!!! पुन्हा रक्त सांडील मी काय काय करील मी ठोकशाही ला झवि* मी सरकार ला बोलिल मी हक्क मागिल मी अर्र्रर्र्र्र्र्रर्र्र् काय काय करील मी!!! #AHB #SONG

1 Comments

Leave a comment

Author
8 years ago

See track description ↑

User avatar
185
Total plays
56
Followers
53
Following

You may also like