LIFE TLAKS
0:00
0:00
(जानवरी तीन ही हाय डेट ठरली माझी आयुष्यात भेट )(होता चूसडे माझ्यासाठी खुश दे )(दिली मी तिला भेट बोललं नाही थेट)( वेट मध्ये होते फिलिंग्स पण रिप्लाय आला लेट)( त्यानंतर कधी विषयावरती बोलणं नाही झालं)( रिक्वेस्ट टाकली होती स्टार्ट ला पण एक्सेप्ट झाली एंडला)( विचार करत होतो रोज)( व्हॅलेंटाईन डे ला करणार होतो प्रपोज )(पण ते काही जमलं नाही ती गेली निघून)( नंतर चाट वरती बोलणं झालं खूप बघितलं मी तिचा दुसरा रूप)
You may also like

Leave a comment
See track description ↑