Pimpalgaonat फेमस, नाव भारी,

0:00
0:00
Pimpalgaonat  फेमस, नाव भारी,

Pimpalgaonat फेमस, नाव भारी, Captain Wings, येतंय साऱ्यांवरी! गरमा गरम स्नॅक्स, cold cofee लई झकास, एकदा खाल्लास तर परत यायचं खास कॅप्टनच्या विंग्जचा स्वॅगच भारी, भूक लागली मग कर तयारी झणझणीत टेस्ट, झकास हे फूड, फक्त एकदा ये, मग नाही काही डूड बर्गर, सँडविच, आणि पिझ्झाचा तडका, Captanon wings बघून तोंडाला पाणी टपकं फ्रेंड्सची गँग आणि माहौल कूल, Captain Wings Café, आहे नंबरी रूल फक्त खाणं नाही, हाय क्लास वाइब, सेल्फी घेऊन कर सोशल लाइव्ह! Captain Wings चं नाव मोठं होतंय, फूड लव्हर्ससाठी, हक्काचं स्पॉट बनतंय

1 Comments

Leave a comment

Author
2 years ago

See track description

User avatar
18
Total plays
3
Followers
1
Following

You may also like