Secret Rapper

बाप्पा मोरया Rap (Ft. shaggy)

Secret Rapper
बाप्पा मोरया Rap (Ft. shaggy)

25 Plays

20 Sep 2021

वक्रतुंड एकदंत गजानन गणराज भक्तांचा गणराया बाप्पा मोरया शिवानंदन गौरीपुत्र विग्नहर्ता सुखकर्ता ज्ञानाचा दैवत बाप्पा मोरया मेघ ऊन वारे सप्तरंग दाटले नभात चतुर्थीचा सण येतो आनंद जनमनात भरले गोड रूप तुझे भक्तांच्या लोचनात भक्तीरंग उजळला बाप्पाच्या पूजनात अगमंन बापाचे भक्तजन त्यांच्या चरणाशी बाप्पा उभा राहिला बघा दुःख त्यांचे हरण्याशी तरण्याशी भक्तनौका उभे राहती गणराया मुक्ती तुझ्या चरणाशी हे बाप्पा मोरया तहानभूक सोडून देवा करतो तुझे गुणगान भजनात झालो दंग उरले नाही कसले भान दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा येडा पीस जीव माझा तुझ्या पायी विसावा हाती मोदकाची वाटी सोंड तुझी वक्रकारी माथ्यावरी त्रिशूल टिळा कान झुलती वार्यावरी गळा शोभी कंठींहर स्वर्णमोती मुकुटधारी उदार तुझे सामावून घेते संकटे सारी गोड असे रूप तुझे शान तुझी लय न्यारी हसत येति गणराय घेऊन मुशकाची स्वारी प्रतिवर्षं विषम दिवस बाप्पा तुझे आगमन घरोघरी तुझ्या मूर्ती भक्त चरणाशी लिन दिनरात भक्तिभावे अभनगवणी आळवून करती तुझा जागर तहानभूक विसरून विसर्जनाची वेळ येत भक्त होती भावुक विरती अश्रूथेंब ढोल ताशे घेऊनि भाविक बाप्पा जाती माघारी देऊनी आशीर्वाद सारा जयघोष करीत देवा नाचतो हा जग सारा.

1 Comments

Leave a comment

3 years ago

You may also like