Secret Rapper

#बाबा# rap song (ft.shaggy)

Secret Rapper
#बाबा# rap song (ft.shaggy)

8 Plays

20 Aug 2021

फिकी आहे राव दुनिया सारी बाप आपला लेका सगळ्यात भारी भारी मेहनतीने घाम रक्त आटविले आसवाचे थेंब हृदयात साठविले पाठविले मायबाप भरण्या आयुष्यात रंग माय माझी रखुमाई बाप माझा पांढुनरंग माय झाली जन्मभूमी बापअनंत आकाश गर्द अंधारात मार्ग दावितो प्रकाश प्रेम वाटलें कठोर आणि वागणे ही रुक्ष उच्च संस्करसाठी तो सदा राही दक्ष ......फिकी आहे राव दुनिया सारी बाप आपला लेका सगळ्यात भारी... झेलीतसंकटेअनेक पाठी कुटुंबाचा भार कीर्ती आपुल्या वडिलांची अप..रंपार खडतर विटेवरी बाबा नेहमी तुमची साथ भीती नाही जगाची पाठीशी तुमचा हाथ पुन्हा झाली ती पाहत बाबा जाती कामावर झळ सोशीत उन्हाची परी लक्ष घरावर करू नको अपमान कसे फेडशील पाप तुही सोसशील सारे जेव्हा होशील तू बाप ...…फिकी आहे राव दुनिया सारी बाप आपला लेका सगळ्यात भारी........ शब्दांचिया वेतकाठी पाठी संस्काराचे वळ बाप घडविसी लेका देई जगण्याचे बळ लपवितो तळमळ परी अंतरीचे भाव उरभरितो तयाचा घेता लेकराचे नाव जिवाभावाचा हा वृक्ष त्यासी चंदनाचा गंध बाप लेकराचे नाते जणू रेशमाचे बंध ठेच पायी पायी तरी कष्ट..... करितो बाप लाखो शत्रू समोर .....उभा ठाकतो बाप तुटलेल्या नात्यांची.... जोडणी करितो बाप आई होई तुळस ..परी.. वृंदावन बाप जन्म देते आई जगण्या.... शिकवितो बाप माय प्रेमाची चटई पांघरून होई बाप लेकरांच्या स्वनापरी इच्छा मारुनीजगतो बाप जरी खिसा रिकामा तरी खर्च झेलितो बाप दगडासी व्रण देऊनी ....मूर्ती घडवितो बाप शीर देऊनी देहाला ...गण रचितो बाप बाबाला शब्दात मांडायला तो बाबा एवढा छोटा नाही आणि बाबाला शब्दात मांडावा इतका कुणीच आजवर मोठा नाही.

1 Comments

Leave a comment

3 years ago

You may also like