Secret Rapper

रोखठोक (Ft.SHAGY)

Secret Rapper
रोखठोक (Ft.SHAGY)

60 Plays

08 Aug 2021

बस हुआ भाई अब देना एक स्ट्रोक शब्दच्या बुल्लेंत ने हेड शॉट ठोक जो नाडतोय उडतोय फडफडतोय त्याला एक खेचून देऊ उत्तर रोखठोक रोजची कहाणी रोजचाच रडगाणं तू आहेस छोट फक्त मीच महान महान महान बोलतात आणि कीर्ती लहान ह्यांना सरकार पोसतंय गरीब सोसतंय भूक तहान कोरोना कोरोना चा बस खेळ मांडलाय लोकडॉन ने डोक्याला वित आणलाय पैसेवाले घरात बसून टीव्ही बघातायत गरिबाने मात्र आता धीर सोडलाय ट्रेन होती गर्दी होती माणसं होती खूप खूप रेल्वे मधल्या भजनात दिसायचं विठ्ठलाचं रूप रूप कामगार मेहनतीने 2 पैसे कमवायचा सर्व झालंय बंद आता घरात बसलाय चूप चूप चला चला चला आता निवडणुक आली मोर्चे भाषण मिरवणूक तयारी सुरू झाली पाण्याचा सप्लाय स्टॉप आणि दिवसभर लोड शेडिंग वोट मिळवण्याची ह्यांची हीच तर ट्रेडिंग हे केलं नि आम्ही ते केलं केलाक्स आम्ही विकास गरिबांच्या मुद्यांवर आम्हीच टाकू प्रकाश सोडवतो आम्ही प्रश्न आधी द्या आम्हला वोट जनता देतं वोट आणि हे देतात शेट बस हुआ भाई अब देना एक स्ट्रोक शब्दच्या बुल्लेंत ने हेड शॉट ठोक जो नाडतोय उडतोय फडफडतोय त्याला एक खेचून देऊ उत्तर रोखठोक हर दर साल बेटा यही चल रा है गरिबांना केळं हाय क्लास को सब मिल रा है ऐसे दिन अयेंगे और वैसे दिन अयेंगे हर एक कोई बस ये ज्ञान पेल रा है चुन के आने वाला फीर हमेही पेल रा है 1 ढोस 2 ढोस तरीपण होतंय रोग आपल्याच कुकर्माचा आपणच भोगतोय भोग आता हर एक जण आणि हर एक लोग उचलतोय मोबाईल आणि बनवतोय व्लॉग टिक टोक टिक टोक झाला आता बेन पबजी पण गेला आणि हातात राहिला प्यांन पेन पुस्तक गेलं झाली ऑनलाईन स्टुडि स्टार्ट पोरांच्या शिक्षणाची आता पूर्णच लागली वाट अभ्यास करून मेहनत करून गुण मिळाले साठ ऑनलाईन एक्सामात ढ पोराला 90 टक्के मार्क्स शिक्षण शिक्षण शिक्षणाचा झलाय टाईमपास बस झालं सर आता किती कंट्रोल करायचं नोकरी नाय धंदा नाही पॉट कसं भरायचं लोन करून करून त्याचं व्याज कसं फेडयचं आजारी पडलं कोणी तर बिल कसं भरायचं इकडं नाय जायचं तिकडं नाय जायचं मास्क घालून घालून दिसभार गुडमरायचं सॅनिटायझर लावायचं इकडं तिकडं फासायचं मग तरीही राहीलच राव आता वेकसिनेशन घ्याचं

1 Comments

Leave a comment

3 years ago

You may also like