SAI SARTH

CORONA MAAVSHI

SAI SARTH
CORONA MAAVSHI

8 Plays

07 Apr 2020

कोरोना मावशी आलीया चायना वरुन जायाच्ं नाव काय घेईना दुनिया सोडली घाबरुन.. घरात थांबा नका करु फालतू डेरीग बिघडुन जाईल जीवनाची तुमच्या बेरिंग.. नाकाला मास्क लाऊन तोंंड घ्या जरा झाकुन घरात येता सरळ हात धुवा लाऊन साबण.. कदर करा त्यांची जे सांगतात गळा फाडून डॉक्टर पोलिस आपलेच मित्र मुजरा करा त्याना वाकुन... घाबरले सगळे, सगळेच गेले हादरून घरात थांबुन कोरोना मावशीला लाऊ पळवुन..

1 Comments

Leave a comment

4 years ago

You may also like