haters

98 Plays

12 Apr 2019

4 ठिकाणी मित्रा तुझ तोड़ कधी मारू नको जे काय येत त्याला करण्यापसुन तू रे तालु नको हालु नको आणि घाब्रु नको लोक क्या बी बोलतात त्याला तू रे कधी ऐकू नको संजल ना सगल इठ नकली ,कष्टकारी आसली ये करण तुझ काम ये चुका शोधायला जनता बसली ये जीवनाच्या संधर्षमधे तुला कुणी साथ दिली डोळ्यात होत पानी तवा हाका तुला कुणी दिली कुणी नावत तुझा सोबति कुणी नावत तुझा पाठी वागलेली cuting दाढ़ी सुधा तुझा तूच होती केली आता तू फाडून टाक, haters ना गाडून टाक talent चा जोरावर दूसरा ताज बधूंन टाक स्वताच्या स्वताला आज मात्र सांगुण टाक negatibity तुझा तू मारून टाक हरलो न मि तरी मला चलानर spr मात्र प्रत्येक मैदान गाजुन टाकनार

1 Comments

Leave a comment

5 years ago

You may also like